कुर्‍हा शिवारातून झटका मशीनची आठ हजारांची बॅटरी लंपास


8000 battery of Jhatka machine was looted from Kurha Shiwar भुसावळ : तालुक्यातील कुर्‍हा येथील अरुण धोंडू गांधेले (62) यांच्या कुर्‍हे शिवारातील शेतातून चोरट्यांनी झटका मशीनची आठ हजार रुपये किंमतीची बॅटरी व सोलर प्लेट 19 ते 20 नोव्हेंबरदरम्यान लांबवली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक दीपक जाधव करीत आहेत.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !