आदिवासी कोळी महासंघाच्या चाळीसगाव तालुकाध्यक्षपदी संजयकुमार सोनवणे


Sanjay Kumar Sonwane as Chalisgaon Taluka President of Adivasi Koli Federation चाळीसगाव : शहरातील सामाजिक कार्यकर्ते, प्रगतशील शेतकरी तथा आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कुलचे क्रीडा शिक्षक संजयकुमार काशीनाथ सोनवणे यांची आदिवासी कोळी महासंघाच्या चाळीसगाव तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नन्नवरे यांच्या स्वाक्षरीने त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. ही नियुक्ती जळगाव येथे पत्रकार भवनात माजी कॅबिनेट मंत्री डॉ.दशरथ भांडे, जिल्हा परीषद गटनेते प्रभाकर सोनवणे, जळगाव नगरपालिकेचे कोळी समाजाचे पहिले नगराध्यक्ष चत्रभुज आबा सोनवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !