भुसावळ शहरात घराची सामायीक भिंत तोडली : एकाविरोधात गुन्हा


Common wall of house broken in Bhusawal city: Crime against one भुसावळ : घराची सामायीक भिंत तोडून नुकसान करीत खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणार्‍या एकाविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाविरोधात गुन्हा दाखल
रऊफ उस्मान बागवान (70, चिराग हॉल, रेहमत पार्क, खडका रोड, भुसावळ) हे व्यवसायाने पत्रकार असून संशयित सना शाहरूख तडवी (काझी प्लॉट, भुसावळ) यांच्यात जुना वाद असून शनिवार, 1 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता संशयिताने घराची सामायीक भिंत तोडून नुकसान केले तसेच घरात अनधिकृतरीत्या प्रवेश करीत खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. तपास नाईक तुषार इंगळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !