Browsing Category
भुसावळ
पीक विम्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे : आमदार अमोल जावळे यांच्या सूचना
भुसावळ (बुधवार, 28 ऑक्टोबर 2024) : पीक विमा अर्ज भरण्यासाठी 31 ऑक्टोबर ही अंतिम मुदत आहे. आता कमी कालावधी शिल्लक…
भुसावळात प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे 30 ते 1 दरम्यान महिला उद्योजक मेळावा : रजनी…
भुसावळ (बुधवार, 28 ऑक्टोबर 2024) : भुसावळ शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदादेखील 30 ऑक्टोबर ते…
भुसावळात फटाके फोडणार्या पाच बुलेटचे सायलेन्सर जप्त
भुसावळ (बुधवार, 28 ऑक्टोबर 2026) : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि कर्णकर्कश आवाज करणार्या वाहनांवर…
भुसावळात मोबाईल चोरट्यांना बेड्या : बाजारपेठ पोलिसांची कामगिरी
भुसावळ (बुधवार, 28 ऑक्टोबर 2026) : चोरीला गेलेले मोबाईल विक्री करण्यासाठी चोरटे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच…
किनगाव खुर्द शेत शिवारात अज्ञात माथेफिरूने कापली 500 केळी झाडे
यावल (मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026) : यावल तालुक्यातील किनगाव खुर्द या गावाच्या शेत शिवारात दोन शेतकर्यांच्या शेतातील…
आदिवासी विभागात सुधर्माची आगळी-वेगळी विजयादशमी
यावल (मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026) : सुधर्मा सामाजिक संस्थेचा 24 वा वर्धापन दिन यंदा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा…
अंतर्नाद प्रतिष्ठानचा सेवेचा दीप उजळतोय अकराव्या वर्षात !
भुसावळ (मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026) : दिवाळीचा आनंद प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचावा आणि वंचित कुटुंबांच्याही…
भुसावळ डीआरएम यांनी केली भुसावळ-खंडवा-ओंकारेश्वर रोड रेल्वे मार्गाची केली पाहणी
भुसावळ (मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026) : भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी वरिष्ठ शाखा अधिकार्यांसह…
भुसावळ तालुक्यातील दाम्पत्याचा शेतात विद्युत शॉक लागल्याने मृत्यू
भुसावळ (मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026) : शेतात काम करताना विजेचा धक्का लागून शेतकरी दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची…
किनगाव दगडफेक प्रकरण : शंभराहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल
यावल (मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026) : यावल तालुक्यातील किनगाव येथे विजयादशमीनिमित्ताने राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे…