Browsing Category
भुसावळ
जाच असह्य : खंडाळ्यात विवाहितेची आत्महत्या ; पतीसह चौघांना अटक
भुसावळ : तालुक्यातील खंडाळा (Khadala) येथील सुनीता विजय पाटील या 33 वर्षीय विवाहितेने सासरीच गळफास घेत आत्महत्या…
यावलमध्ये गावठी कट्टा बाळगणार्या तरुणाला तीन दिवसांची पोलिस कोठडी
यावल : गावठी पिस्तूल प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 21 वर्षीय तरुणास सोमवारी न्यायायात हजर केले असता त्यास 5 जानेवारी…
किसान रेल्वेच्या 900 फेर्या पूर्ण
भुसावळ : मध्य रेल्वेने सावदा ते आदर्श नगर, दिल्ली दरम्यान 1 जानेवारी राजी किसान रेल्वेची 900वी फेरी केली. मध्य…
बोदवड नगरपंचायत निवडणूक : चार प्रभागांसाठी अखेरच्या दिवशी 25 अर्ज दाखल
बोदवड : नगरपंचायतीच्या 13 प्रभागांची निवडणूक आटोपल्यानंतर चार ओबीसी प्रभांगासाठी निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज…
मध्य रेल्वेचे दहा कर्मचारी महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्काराने सन्मानीत
भुसावळ : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी मध्य रेल्वेच्या 10 कर्मचार्यांना (तीन मुंबई विभागातील,…
आदित्य ठाकरे बेपत्ता…!
यावल : तालुक्यातील हंबर्डी येथील 19 वर्षीय आदित्य ठाकरे नामक तरुण 1 जानेवारीपासून बेपत्ता झाला आहे. महाविद्यालयात…
जुळ्या मुलीच झाल्याने विवाहितेला सासरच्यांनी छळले : छळ असह्य झाल्याने कंडारीच्या…
भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथील विवाहितेने जुळ्या मुुलींना जन्म दिल्याच्या कारणावरुन पती व सासूकडून होत असलेल्या…
कोरोना संकट : भुसावळसह जळगाव जिल्ह्यात १६ रूग्ण आढळले
जळगाव : जळगाव जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात १६ बाधीत रूग्ण आढळून आले आहे तर १ बाधीत…
मुक्ताईनगर येथे ट्रॅक्टरच्या धडकेत 13 वर्षीय बालक ठार
मुक्ताईनगर : शहरातील खामखेडा रस्त्यावरील स्मशान भूमीच्या पुढे अवैधरीत्या वाळुची वाहतुक करणार्या विनाक्रमांकाचे…
यावल शहरात गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह तरुण पोलिसांच्या जाळ्यात
यावल : यावल पोलिसांनी गोपनीय माहितीवरून यावल-फैजपूर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ 21 वर्षीय तरुणाला गावठी पिस्टलासह एक…