भुसावळ तालुका निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मातृशोक


बेटावद, ता.शिंदखेडा : येथील रहिवासी रेशमाबाई महादू कुंभार (98) यांचे वृद्धापकाळामुळे गुरुवार, 8 रोजी बेटावद येथे निधन झाले. त्या भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना, नातवंडे असा परीवार आहे. त्यांच्या निधनानंतर पोलिस दलातून हळहळ व्यक्त करण्यात आली. गुरुवारी सकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


कॉपी करू नका.