लष्करी अधिकार्याच्या आत्महत्येने खळबळ
पुणे : अनंत नायक (मूळ रा. भुवनेश्वर) लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयातील (एएफएमसी) ब्रिगेडिअर दर्जाच्या अधिकार्याने रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी 12 वाजता खडल्याने खळबळ उडाली आहे. उद्यान एक्सप्रेसखाली नायक यांनी उडी मारल्याने त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यू करण्यात आली.





