पुन्हा चिंता वाढली : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण या शहरात आढळले


जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट होत असताना गेल्या 24 कोरोनाचे 2 रुग्ण आढळले आहेत असून एका रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 579 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 42 हजार 810 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 40 हजार 225 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार चाळीसगाव तालुक्यात 60 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 579 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.





सोमवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 00
जळगाव ग्रामीण 01
भुसावळ 00
अमळनेर 00
चोपडा 01
पाचोरा 00
भडगाव 00
धरणगाव 00
यावल 00
एरंडोल 00
जामनेर 00
रावेर 00
पारोळा 00
चाळीसगाव 01
मुक्ताईनगर 00
बोदवड 00
अन्य जिल्हा 00


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !