तिकीट निरीक्षकाला रेल्वेत धमकी : चना विक्रेत्याला अटक


भुसावळ : चना विक्रेत्याने रेल्वेतील तिकीट निरीक्षकाला धमकी दिल्याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
एलटीटी-भागलपूर एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासणी करीत असताना मुख्य तिकीट निरीक्षक दिनेश रामनारायण वसापा यांना बी- 2 या डब्यात संशयीत आरोपी शेख जमीर शेख लतीफ (रा.बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) याने चाकू मारून ठार मारण्याची धमकी दिली तसेच वसापा हे मोबाईलमध्ये फोटो काढत असताना आरोपीने तो डिलीट करीत धोक्याची साखळी ओढून पळ काढला. आरोपीला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !