मुंबई पोलिस आयुक्तपदी संजय पांडे


मुंबई : मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी राज्य सरकारने संजय पांडे (Sanjay Pandey appointed Mumbai police Commissioner) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर हेमंत नगराळे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नगराळे हे यांच्याकडे राज्याच्या पोलिस महासंचालक पदाची जबाबदारी होती. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिस आयुक्त करण्यात आले. आता त्यांना सुरक्षा महामंडळावर पाठविण्यात आले आहे. माजी पोलिस आयुक्त आणि वादग्रस्त आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्यानंतर नगराळे यांची नियुक्ती राज्य सरकारने केली होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !