रावेर तालुका पुरवठा निरीक्षकपदी डी.के.पाटील


रावेर : रावेर पुरवठा निरीक्षक म्हणून डी.के.पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी जिल्हाभरातील महसूल विभागातील विविध कर्मचार्‍यांच्या पदोन्नत्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आली. त्यात डी.के.पाटील यांना बढती मिळाली आहे. प्रती नियुक्तीवर असलेले अतुल नागरगोजे आता भुसावळ रीटर्न जाणार असून त्यांच्या जागी मुळचे रावेर तालुक्यातील असलेले व नुकतेच पदोन्नती मिळालेले डिगंबर काशिनाथ पाटील (डी.के.पाटील) यांची नियुक्ती सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !