मुंबई द्रुतगती महामार्गांवर भीषण अपघातात चौघे ठार


पुणे : ट्रकला मागून भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील चौघे जागीच ठार झाले. शनिवारी सायंकाळी ही दुर्घटना पुणे मुंबई द्रुतगती महामार्गांवर गहुंजे येथे घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतांची ओळख पटवली आहे.

यांचा झाला अपघातात मृत्यू
शिवम राहुल कोकाटे (19,रा. सदाशिव पेठ,पुणे), प्रियम सत्येंद्र राठी (20, रा.नारायण पेठ, पुणे), ऋषिकेश मनोज शिंदे (19, रा. बिबेवाडी, पुणे), मोहनीस संगम विश्वकर्मा (21, रा.धनकवडी, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. अपघातग्रस्त कार पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघाली होती.






धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रात कर्मचार्‍यांना विषबाधा 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !