भुसावळात जागतिक आदिवासी क्रांती दिनानिमित्त बिरसा मुंडा स्मारकास अभिवादन


भुसावळ : जागतिक आदिवासी क्रांती दिनानिमित्त शहरातील जामनेर रोडवरील दिनदयाल नगराजवळील बिरसा मुंडा चौकातील स्मारकाला मंगळवारी अभिवादन करून जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
ठाकूरे समाजाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ ठाकूर यांच्या अध्यक्षते खाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. प्रसंगी तालुकाध्यक्ष हिंमत ठाकूर, माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर, प्रशांत ठाकूर, श्रावण ठाकूर, अविनाश ठाकूर, दत्तू ठाकूर, विजू ठाकूर, किरण ठाकूर, सुनील ठाकूर, धनराज ठाकूर, विनोद ठाकूर, संजय ठाकूर, पंकज ठाकूर, संदीप ठाकूर, सौरभ ठाकूर, दिलीप महाले, जयेश ठाकूर, समस्त ठाकूर समाजबांधव उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !