रसलपूरच्या विवाहितेचा मृत्यू


40-year-old married man dies of acute heart attack: Rasalpur incident रावेर : तालुक्यातील रसलपूर येथील सारीका नितीन तायडे (40) या विवाहितेचा हृदयविकाराने मंगळवारी मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास विवाहिता शौचविधीसाठी गेल्यानंतर त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला व त्यांचा मृत्यू ओढवला. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश राणे यांनी शवविच्छेदन केले. तपास विशाल सोनवणे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !