भुसावळात आज जयकुमार निमाणी यांच्या तपस्येचे प्रत्याखान


भुसावळ : आचार्य श्री महाश्रमणजी यांचे शिष्य मुनीश्री आलोककुमारजी आदि ठाणा- 3 यांच्या उपस्थितीत शहरातील तेरापंथ भवनात तेरापंथ किशोर मंडळाचे सदस्य जयकुमार रवींद्र निमाणी यांच्या नऊ तपस्येचे प्रत्याखान शनिवार, 13 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. उपस्थितीचे आवाहन निमाणी परीवारातर्फे करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !