भुसावळात उद्या स्व.राजेंद्र दायमाजींच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन सभा


भुसावळ  : शिवसेना माजी जळगाव जिल्हा प्रमुख त्यागमूर्ती स्व. राजेंद्रजी दायमा यांच्या स्मृती दिनानिमित्त शहरातील मातृभूमी चौकात सोमवार, 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अभिवादन, आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस शिवसैनिकांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन स्व.राजुभाऊ दायमा मित्र परीवारातर्फे करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !