20 thousand online fraud of one in Jalgaon जळगावात एकाची २० हजारात ऑनलाईन फसवणूक
20 thousand online fraud of one in Jalgaon जळगाव : शहरातील एकाला २० हजारांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
टेक्स मेसेज करून २० हजारात गंडवले
शिरीन गुलामअली अमरेलीवाला (६२, रा.गजानन कॉलनी, जळगाव) यांच्या फिर्यादीनुसार त्यांना १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी मो.क्र.९५०५००५६९१५१ वरील मोबाईल धारकाने टेक्स्ट मेसेज करुन क्वीक सपार्ट अॅप डाउनलोड करण्यास सांगितले व त्याद्वारे अमरेलीवाला यांच्या ईनडसईन या बँकेतील २० हजारांची रक्कम वळती केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अमरेलीवाला यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार गणेश पाटील करीत आहेत.


