भुसावळात बसमध्ये चढताना व्यापार्‍याचा मोबाईल लांबवला


While boarding the bus in Bhusawal, the mobile phone of the businessman was extended भुसावळ : शहरातील बसस्थानकातून जळगाव तालुक्यातील खेडी बु.॥ येथील प्रौढाचा दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरट्याचा पोलिसांकडून शोध
तक्रारदार अभिजीत विलास देशपांडे (40, खेडी बु.॥, ता.जळगाव) हे व्यापारी असून ते भुसावळ स्थानकात आल्यानंतर गावाकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल लंपास केला. तपास नाईक उमाकांत पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !