निमखेडी गावातील 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या
Suicide of 18-year-old youth of Nimkhedi village मुक्ताईनगर : तालुक्यातील निमखेडी बु.॥ येथील रोहन धनराज पाटील (18) या तरुणाने विषारी औषध प्राशन केल्यानेे त्यास जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित् केले. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक प्रदीप इंगळे करीत आहेत.


