जीन्सीनजीक एक लाखांचा डिंक जप्त : रावेर वनविभागाच्या कारवाईने खळबळ
One lakh worth of gum seized near Ginseng: Raver forest department’s action stirs excitementरावेर : रावेर वनक्षेत्रपाल अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली जीन्सी गावाजवळ वन खात्याच्या पथकाने टाटा सुमो क्रमांक (एम.एच.21 बी.0851) मधून वाहतूक परवान्या व्यतिरीक्त 9 क्विंटल 99 किलो 170 ग्रॅम वजनाचा व एक लाख नऊ हजार 908 रुपये किंमतीचा डिंक जप्त करण्यात आल्याने अवैध तस्करांमुळे खळबळ उडाली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई रावेरचे वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे, वनपाल राजेंद्र सरदार, अरुणा ढेपले, रमेश भुतेकर, उत्तम पवार, राज तडवी, रुस्तम तडवी, बालू राठोड. वनवाहन चालक विनोद पाटील यांनी संयुक्त रित्या कार्यवाही केली. पुढील तपायांनी केली.

