चाळीसगावचे चित्रकार, कवी दिनेश चव्हाण यांना बुलडाणा फिल्म सोसायटीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान


Chalisgaon-based painter, poet Dinesh Chavan was awarded the National Award by Buldana Film Society चाळीसगाव : शहरातील प्रसिद्ध चित्रकार व कवी दिनेश चव्हाण यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल बुलडाणा फिल्म सोसायटी, वाडेकर फिल्मतर्फे राष्ट्रीय कलागौरव पुरस्काराने फिल्मसिटीतील मान्यवरांच्या हस्ते नुकतचे बुलढाणा येथे शिवाजी विद्यालयातील हॉल आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. या अगोदरही त्यांना साहित्य, कला, शिक्षण क्षेत्रात अनेक राज्य, राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. चव्हाण यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !