बारावी परीक्षेचा उद्या निकाल : असा पाहता येईल निकाल
12th Exam Result Tomorrow : You can see the result like this मुंबई : दहावी व बारावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागून असतनाच आता बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर होणार असल्याचे बोर्डाने जाहीर केले आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजेनंतर बोर्डाच्या संकेत स्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.
या संकेतस्थळावर पाहू शकतात निकाल





http://mahresult.nic.in, http://hscresult.mkcl.org
http://mahresults.org.in
