जळगाव जिल्हा विधी अधिकारीपदी अ‍ॅड.धनंजय खेवलकर यांची निवड


Adv. Dhananjay Khewalkar has been selected as Jalgaon District Legal Officer भुसावळ : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा विधी अधिकारीपदी अ‍ॅड.धनंजय रामकृष्ण खेवलकर यांची निवड करण्यात आली. ते पुढील 1 वर्षांसाठी ते या पदावर कामकाज पाहणार आहे.

एलएलएमपर्यंत शिक्षण झालेल्या अ‍ॅड.खेवलकर यांना जळगाव जिल्हा दिवाणी न्यायालयातील 15 वर्षांचा वकिलीचा अनुभव आहे. ते साकळी, ता.यावल येथील मूळ रहिवासी आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !