जळगाव शहरातील 22 वर्षीय विवाहितेचा विनयभंग


22-year-old married woman molested in Jalgaon city जळगाव : अनधिकृतपणे घरात प्रवेश करुन विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. 22 वर्षीय विवाहिता शहरात वास्तव्यास आहे.

37 वर्षीय व्यक्तीने तिच्या घरात प्रवेश केला. लंगट करत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन कमलाकर साहेबराव अहिरे (37) याच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार विरेंद्र शिंदे करत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !