चोपडा विभागाच्या नूतन पोलिस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे

अन्नपूर्णा सिंह आता फैजपूरच्या नूतन पोलिस उपअधीक्षक


New Deputy Superintendent of Police of Chopra Division Dr. Kunal Sonwane भुसावळ : चोपडा विभागाच्या पोलिस उपअधीक्षकपदी आयपीएस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी पदभारही स्वीकारला होता मात्र राज्य शासनाने सिंह यांची आता फैजपूरच्या पोलिस उपअधीक्षकपदी बदली केली असून त्यांच्या जागी फैजपूरचे डॉ.कुणाल सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील पाच उपअधीक्षकांच्या बदल्या
शासनाच्या गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी शुक्रवार, 22 डिसेंबर रोजी काढलेल्या आदेशात पाच अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात फैजपूरचे डॉ.कुणाल सोनवणे यांची चोपडा विभागाच्या पोलिस उपअधीखक्षपदी तर चोपडा विभागाच्या अन्नपूर्णा सिंह यांची फैजपूर पोलिस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !