जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातामध्ये पाच जण जखमी


जळगाव (19 ऑगस्ट 2024) : वेगवेगळ्या रस्ता अपघाताच्या घटनेत रविवार, 18 रोजी पाच जण जखमी झाले.

आकाश कोळी (35, रा.खेडी), देवा जंगलू सोनवणे (6, रा.आव्हाणे), शेखर अशोक कोळी (31, रा.सुप्रीम कॉलनी), सुभाष मोहन चौधरी (46, रा.मोहाडी) तसेच मयुर बळीराम हिवरे (54, रा.रामानंदनगर) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !