जळगावातील 23 वर्षीय तरुणी बेपत्ता


जळगाव (20 ऑगस्ट 2024) : घरात कुणालाही काही एक न सांगता 23 वर्षीय तरुणी बाहेर पडली व बेपत्ता झाली. रविवार, 18 रोजी दुपारी दोन वाजता ही घटना जिल्हापेठ पोलीस ठाणे अंतर्गत व्यापारी संकुलात घडली. कुटुंबातील सदस्यांनी सर्वत्र शोध घेतला असता तरुणीचा तपास लागला नाही.

या प्रकरणी तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली. तपास पोलीस हेड काँन्सटेबल तेजराव हुडेकर हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !