भुसावळातील रईसा बानो यांचा ‘आदर्श मुख्याध्यापिका’ पुरस्काराने गौरव


भुसावळ (29 जानेवारी 2025) : भुसावळ शहरातील रजा हुसेन उर्दू प्रायमरी स्कुलच्या मुख्याध्यापिका रईसा बानो मियाँ खान यांना आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने जळगावातील कार्यक्रमात गौरवण्यात आले.

हजरत बिलाल बहुउद्देशीय संस्था तथा लोकशाही प्रतिष्ठान संस्था, जळगाव दोन्ही संस्थांच्या संगमताने अल्पबचत सभागहात बक्षीस व सत्काराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.पराग कोचुरे होते. यावेळी मुफ्ती हारुन साहब, सै.नीत वानखेड, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप बाळासाहेब पवार, अकिल पहेलवान, समीर शाह यांची उपस्थिती होती.स ूत्रसंचालन खान अफजल हकीम यांनी केले. मुबारक, अफसर नजीम, अजरा, साजीद, उसामा व पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !