यावल शहरातील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महात्मा गांधी जयंती साजरी
Mahatma Gandhi Jayanti celebrated at Modern English Medium School in Yaval cityयावल (6 ऑक्टोबर 2025) : यावल शहरातील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महात्मा गांधी जयंती तसेच लाल बहादूर शाश्री यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेच्या अध्यक्षा नीता गजरे यांच्याहस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शाश्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी शाळेच्या संस्थाध्यक्ष नीता गजरेंसह मुख्याध्यापिका जयश्री चौधरी तसेच शिक्षिका-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





