संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन


जळगाव : संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा प्रशासनामार्फत अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुळवले, उपजिल्हाधिकारी (महसुल) रवींद्र भारदे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) शुभांगी भारदे, तहसीलदार (सामान्य प्रशासन) सुरेश थोरात यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !