भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचाही पाठिंबा


भुसावळ : भारत बंदला भुसावळातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष मुन्नाभाई सोनवणे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. या संदर्भात भुसावळ तहसीलदार प्रशासनाला निवेदन देण्यात आले. न्याय मागण्या पूर्ण व्हाव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सोनवणे यांनी दिला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !