Browsing Category
भुसावळ
महाराष्ट्रातील भूमिपुत्रांनाच शासकीय नोकर्यांमध्ये प्राधान्य द्या
शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भुसावळ : मध्य प्रदेश सरकारतर्फे मध्यप्रदेशातील तरुणांनाच, स्थानिकांना…
सावदा खुनाने हादरले
50 वर्षीय इसमाचा निर्घूण खून ः संशयीतांचा कसून शोध
सावदा : शहरातील ख्वाजा नगर परीसरात गुरुवारी सायंकाळी साडेपाच…
देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत भुसावळ 46 व्या स्थानी
मुंबई : केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020 चा गुरुवारी…
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात वरणगाव शहर देशात 23 व्या स्थानी
साडेसात कोटी रुपयांचा निधी मिळणार : यशाचे श्रेय तमाम 50 हजार जनतेचे : माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांची माहिती…
जबरी लुटीतील पसार आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ बाजारपेठ, रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे सुरक्षा बलाची संयुक्त कारवाई
भुसावळ : सिगारेट मागण्याच्या कारणावरून…
पत्नीशी अनैसर्गिक कृत्य : पतीविरूध्द गुन्हा
भुसावळ : पत्नीशी अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मुक्ताईनगर पोलिस…
मोहरम सण साध्या पद्धतीने साजरा करावा
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांचे आवाहन
रावेर : कोरोनाचा पादुर्भाव लक्षात घेता येणारा मोहरम सण साध्या पध्दतीने…
रावेरात मोबाईल व्हॅनमध्ये होणार अँटीजन टेस्ट
रावेर : शहरात कोरोना टेस्ट करणार्या मोबाईल व्हॅनचा नगरपालिकेतर्फे शुभारंभ करण्यात आला असून या व्हॅनमध्ये नियुक्त…
यावलकरांना दिलासा : साठवण तलाव बांधकामास मंजुरी
यावल न.पा.च्या अतिरीक्त तलाव निर्मितीसाठी तीन कोटी 14 लाखास जिल्हाधिकार्यांची मंजुरी
यावल : यावल नगरपालिकेच्या…
गणेशमूर्ती बनवा कार्यशाळेत 1400 गणेशप्रेमींचा सहभाग
अंतर्नाद प्रतिष्ठानचा उपक्रम : आकर्षक मूर्ती साकारणार्या पाच स्पर्धकांना गौरविणार
भुसावळ : अंतर्नाद…