भुसावळातील उड्डाणपुलाला क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांचे नाव द्यावे


श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची प्रांताधिकारी प्रशासनाकडे मागणी

भुसावळ : भुसावळ येथील नवोदय जवळील मुख्य उड्डाणपुलास क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांचे नाव द्यावी, अशी मागणी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन देवून करण्यात आली. निवेदन देताना दामोदर राजपूत, चंदूसिंह चौहान, अभिजीत पाटील, दलजीतसिंह चौधरी, नितीन पाटील आदींची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !