Browsing Category
जळगाव
बी.जे.मार्केटमध्ये चोरट्यांनी दोन दुकाने फोडत 60 हजारांची रोकड लांबवली
जळगाव : चोरट्यांनी शहरातील बी.जे. मार्केटमधील दोन दुकाने फोडून सुमारे 60 हजारांची रोकड लांबवल्याने…
चाकूने वार करून तरुणाच्या हातातील मोबाईल लंपास
जळगाव : तरुणावर अज्ञात दोन जणांनी चाकूने वार करून जखमी करत हातातील मोबाईल (mobile) लांबवला. मानराज पार्कजवळ ही घटना…
तरूणाची गळफास घेवून आत्महत्या : विदगाव शिवारातील घटना
जळगाव : 31 वर्षीय तरुणाने गळफास (Hanging) घेत आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील विदगाव शिवारातील शेतात बुधवारी…
कडगावच्या विवाहितेचा छळ : तिघांविरोधात गुन्हा
जळगाव : तालुक्यातील नशिराबादजवळील कडगाव येथील विवाहितेचा नवीन दुचाकी घेण्यासाठी 50 हजार रुपये न आणल्याने छळ करण्यात…
लग्नात हुंडा कमी दिला म्हणून विवाहितेचा छळ : एरंडोलच्या पतीसह चौघांविरोधात गुन्हा
जळगाव : शहरातील मेहरूण येथील माहेर असलेल्या 34 वर्षीय विवाहितेचा लग्नात हुंडा कमी दिला म्हणून मारहाण व शिविगाळ करून…
जळगावात दुचाकी अपघात : महिला जखमी
जळगाव : शहरातील जगवाणी नगरातच्या कमानीजवळ दोन दुचाकींच्या धडकेत महिला जखमी झाली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा…
चाळीसगावनजीक अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार
चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी चौफुलीजवळ भरधाव वेगाने धावणार्या अज्ञात वाहनाने कारला दिलेल्या धडकेत दोन…
मुक्ताईनगरात बंद घर फोडले : 23 हजारांचा मुद्देमाल लंपास
जळगाव : मुक्ताईनगरात बंद घर फोडून चोरट्यांनी दुचाकीसह लॅपटॉप, होम थिएटर आणि रोकड मिळून 23 हजार रुपयांचा मुद्देमाल…
जळगाव तालुका पोलिसांची भोलाणेत गावठी दारू भट्टीवर कारवाई
जळगाव : जळगाव तालुका पोलिस ठाणे हद्दीतील भोलाणे शिवारातील नदी पात्राजवळ आकाश पुरूषोत्तम कोळी याने गावठी हातभट्टी…