Browsing Category
जळगाव
भुसावळातील विवाहितेचा पतीनेच केला खून : आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ : भुसावळातील कवाडे नगरातील रहिवासी असलेल्या सुचिता शुभम बारसे (25) या विवाहितेचा चाकूचे वार करून निर्घृण…
शेतकर्याला मारहाण करीत 50 हजारांच्या रोकडसह सोन्याचे दागिने लुटले
जळगाव : केळीचे पैसे घेवून घरी परतणार्या भोकर-भादली येथील शेतकर्याला अज्ञात पाच हल्लेखोरांना बेदम मारहाण करून 50…
चाळीसगाव रेल्वे उड्डाणपुलावर ट्रक धडल्या : सायकलस्वार जागीच ठार
चाळीसगाव : दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार अन्य 1 जण गंभीर जखमी झाला. हा अपघात…
चाळीसगावातील लाचखोर कंत्राटी डॉक्टरांची पोलिस कोठडीत रवानगी
जळगाव : 60 हजारांच्या लाच प्रकरणी चाळीसगावातील 108 रुग्णवाहिकेवरील कंत्राटी बीएएमएस डॉक्टर मुश्ताक मोतेबार सैय्यद…
अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत महिला गंभीर
जळगाव : अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने 45 वर्षीय महिला जखमी झाली. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली. या…
पेट्रोल टाकून दोन दुचाकी जाळल्या
जळगाव : शहरातील मोहाडी रोडवर असलेल्या नेहरू नगरात एका अपार्टमेंटच्या पार्किंग झोनमध्ये मध्यरात्री दोन दुचाकींना…
विवाहिता दोन मुलांसह बेपत्ता
जळगाव : शहरातील लक्ष्मी नगरातील 35 वर्षीय विवाहिता दोन मुलांसह बेपत्ता झाल्या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात…
जळगाव शहरातून सुरक्षा रक्षकाची दुचाकी लंपास
जळगाव : जळगाव शहरातील जुने जळगाव भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळून चोरट्यांनी…
‘सुर्य गौरव’ राष्ट्रीय पुरस्काराने सुभाष ललवाणी यांचा सन्मान
कजगाव, ता.भडगाव : गावातील स्थानिक रहिवासी तथा पुण्यातील यशस्वी उद्योजक सुभाष ललवाणी यांना शनिवार, 25 रोजी…
48 हजाराची रोकड लांबविली : पाचोर्यातील घटना
पाचोरा : शहरातील आशीर्वाद रेसिडेन्सी येथील एका घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्यांनी कपाटातील 48 हजारांची रोकड…