Browsing Category
भुसावळ
भुसावळ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
भुसावळ : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी…
भुसावळातील खेळाडू घडवणार्या मैदानाची वाताहत
पाईप लाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी मैदानावर : फटाका स्टॉलमुळे मोठ्या प्रमाणावर पसरली अस्वच्छता
भुसावळ : शहरातील…
भुसावळात आद्य क्रांतीकारक बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त अभिवादन
भुसावळ : आदिवासी ठाकूर आराध्य दैवत तथा आद्य क्रांतीकारक बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त जामनेर रोड, दीनदयाल नगर…
डोंगरदे येथे सातपुडा पर्वतास 56 भोगांचा चढवला नैवेद्य
यावल : भगवान श्रीकृष्ण यांनी इंद्र देवतेपासून गोकुळाच्या रक्षणासाठी गोवर्धन पर्वतास शरण गेल्यानंतर गोवर्धन पर्वताने…
यावलमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर जप्त
यावल : चोपडा-यावल मार्गावर तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली महसुलच्या पथकाने विनापरवाना वाळू वाहतूक करणारा डंपर…
कोरपावलीनजीक अवैध वाळू साठा महसूल प्रशासनाकडून जप्त
यावल : तालुक्यातील कोरपावली गावाजवळ एका शेतकर्याने आपल्या शेतात सुमारे 35 ते 40 ब्रास विनापरवाना वाळुची साठवण…
कर्जाच्या विवंचनेत सुनसगावच्या शेतकर्याची आत्महत्या
भुसावळ : कर्जाच्या विवंचनेत तालुक्यातील सुनसगाव येथील शेतकर्याने शेती शिवारात गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी…
रावेर आगारातर्फे आजपासून पुण्यासाठी जादा बसेस
रावेर : दिवाळीच्या पाडव्यापासून प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी सोमवारपासून दररोज पुण्यासाठी जादा बसेस (शिवशाही)…
प्राधान्य कुटुंबीयांना दिवाळीत मिळाली नाही साखर
शासनाच्या दिरंगाईने दिवाळीत लाभार्थींचा संताप
रावेर : ऐन दिवाळीत गरीब व गरजु कुटुंबाच्या घरापर्यंत रेशनची साखर…
कलबुर्गी-गुवाहाटी (वन-वे) विशेष गाड्या
भुसावळ : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने कलबुर्गी ते गुवाहाटी…