भडगावातील घरफोडीची उकल : तिघे आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात

भडगाव : शहरातील यशवंतनगर भागात झालेल्या चोरी प्रकरणी एलसीबीच्या पथकाने तिघांना अटक केली. गोपनीय माहितीवरून अटक…

विष प्राशन करीत तरुणाची आत्महत्या : चाळीसगाव तालुक्यातील घटना

चाळीसगाव : तालुक्यातील गणपूर येथील एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.…

नियोजनबद्ध अभ्यास केल्यास यश हमखास : उपप्रादेशिक परीवहन अधिकारी श्याम लोही

चाळीसगाव : परीश्रम घेतल्यास यश प्राप्त झाल्याशिवाय राहात नाही त्यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध अभ्यास करून…

सोन्यासारखे नेतृत्व असलेल्या नाथाभाऊंची किंमत भाजपाला कळालीच नाही : अजित पवार

भुसावळ : जळगावचे सोने अस्सल बावनकशी असून जळगाव जिल्हा शुध्द सोन्यासाठी प्रसिध्द आहे व याच जिल्ह्यात ज्येष्ठ नेते…

माजी आमदार संतोष चौधरी म्हणाले ; दादा आले की चांगले-चांगले सरळ होतात !

भुसावळ : अजितदादा जिथे जिथे जातात तेथे चांगले-चांगले सरळ होतात, असे सांगत भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी…

तथाकथित लोकांच्या हस्तक्षेपाने भुसावळात विकासकामे थांबली : नगराध्यक्ष रमण भोळे

भुसावळ : भुसावळ पालिकेत निधी पडून असतानाही काही तथाकथित लोकांच्या हस्तक्षेपामुळे कामे करता आली नाहीत. असे असताना…

भुसावळातील अतिक्रमण थांबवा : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पालिका…

भुसावळ : पालिकेच्या सुविधा हव्यात तर कर भरणा करायलाच हवा, असे सांगत डीपीडीसीतून सीसीटीव्हीसाठी जितका निधी देण्यात…

झारीतल्या शुक्राचार्यांनी केला भुसावळचा सत्यानाश केला : पालकमंत्री गुलाबराव पाटील

भुसावळ : भुसावळ पालिकेत येथे सीओ यायला तयार नव्हते मात्र आम्ही ते आणले व ते आता पोलिस संरक्षणात काम करीत आहेत, असे…

आमदार संजय सावकारेदेखील आमचेच ! : नाथाभाऊंच्या वक्तव्याने उडवली भुसावळात धमाल

भुसावळ : माजी मंत्री संजय सावकारे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा अलीकडेच खडसेंनी सावकारेंना केक…

जिल्ह्यात आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार : माजी महसूल मंत्री एकनाथ…

भुसावळ : भाजपात असताना मोठ्या प्रमाणावर पक्ष विस्ताराचे काम केले मात्र मला जो झाला नाही तो पक्ष इतरांना काय होणार?…
मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !