Browsing Category
जळगाव
गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशींची चोरी
जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथील शेतकर्याच्या खळ्यातील गोठ्यात बांधलेल्या 65 हजार रुपये किंमतीच्या दोन म्हशी…
चाळीसगावात जुन्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण
चाळीसगाव : शहरातील सुभाष कॉम्प्लेक्ससमोर हातगाडीवर उभ्या असलेल्या जुना वाद उकरून एकाने बेदम मारहाण केली. या प्रकरणी…
खुषखबर ! : जळगावात आठवड्यातून पाच दिवस मुंबईसाठी विमानाचे उडान
जळगाव : विमान प्रवास करणार्यांसाठी खुषखबर आहे. आता जळगाव शहरातून आठवड्यातील पाच दिवस मुंबईसाठी विमान धावणार आहे.…
पोलिस दलात खळबळ : 82 अधिकार्यांसह 231 कर्मचार्यांना कोरोना
मुंबई : कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र धडपडणार्या पोलिसांनाच कोरोनाची (Corona) लागण होत असल्याने चिंता…
दोन वर्षीय बालिकेचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू
जळगाव : धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जळगाव तालुक्यातील खेडी शिवारात दोन वर्षीय बालिकेचा मृत्य झाला. दिव्या…
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण
जळगाव : जळगावचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांंना करोनाची लागण झाल्याने राजकीय…
कुसुंब्यातील सलून व्यावसायीकाची संक्रांतीलाच केली आत्महत्या …कारण !
जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथील सलून व्यावसायीक असलेल्या तरुणाने संक्रांती सणाच्या दिवशीच गळफास घेत आत्महत्या…
पाचोरा व भडगाव शहरातील अतिक्रमित घरे होणार नियमित : प्रशासनाने पालिकेला दिले हे…
पाचोरा : शासन निर्णयाप्रमाणे 2011 पूर्वीचे पाचोरा व भडगाव शहरातील अतिक्रमित घरे नियमित करण्याच्या प्रक्रियेला गती…
कोरोनाचा विळखा : भुसावळ व जळगावात रेकॉर्डब्रेक रुग्ण : जिल्ह्यात आढळले 266 रुग्ण
जळगाव : जिल्ह्यात कोरोना (Corona) सुसाट पसरत असून भुसावळात तर सलग तीन दिवसांपासून रुग्ण संख्या शंभरीपार जात…
मास्क न लावणार्या दाम्पत्याची पोलिसांशी हुज्जत : जळगावात दोघांविरोधात गुन्हा
जळगाव : मास्क न लावणार्या दाम्पत्यावर कारवाई करणार्या पोलिसांवर दाम्पत्याने दमदाटी करीत विविध आरोप करून सरकारी…