Browsing Category

भुसावळ

धक्कादायक : भुसावळातील नगरपालिकेच्या सोमाणी गार्डनमधील पुतळ्याची चोरी

भुसावळ : शहरातील जूने व सर्वांत प्रसिध्द असलेल्या सोमाणी गार्डनमधील उद्योजक स्व. गजाधर सोमाणी यांचा अर्धाकृती पुतळा…

भुसावळात कत्तलीच्या इराद्याने गुरांची वाहतूक : आठ गुरांची सुटका : दोघांना अटक

भुसावळ : सावद्याकडून औरंगाबादकडे गुरांची निर्दयतेने व कत्तलीच्या इराद्याने वाहतूक होत असताना पोलिसांनी ट्रक पकडत आठ…

भुसावळातील रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशीसह आठ जण दोन वर्षांसाठी हद्दपार

भुसावळ : भुसावळातील रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू भागवत सूर्यवंशी यांच्यासह आठ जणांच्या टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक…

भुसावळ रेल्वेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या एमओएच शेडमधील कर्मचार्‍याचा सत्कार

भुसावळ : रेल्वेच्या एमओएच (टीआरएस) शेडमधील कर्मचारी रणजीतसिंग लिलाधर चौधरी वेल्डर यांनी रेल्वेत उत्कृष्ट कामगिरी…

रावेरात पार्लर प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली विद्यार्थिनींची पिळवणूक

रावेर : तालुक्यातील सावखेडा येथील 41 गरीब विद्यार्थिनीची ब्युटी पार्लर प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली रावेरच्या…

लक्ष्य निश्चित केल्याशिवाय यश मिळत नाही -पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे

भुसावळात रोटरी रॉयल्सतर्फे सन्मान कर्तबगारांचा कार्यक्रम भुसावळ : लक्ष्य निश्चित केल्याशिवाय जीवनात यश मिळत नाही,…

भुसावळातील रेल्वेतील लाचखोर मंडळ अभियंत्यांसह ओएसला 20 पर्यंत सीबीआय कोठडी

भुसावळ : मंजूर झालेल्या दोन निविदांची वर्क ऑर्डर (स्वीकृतीपत्र) देण्यासाठी दोन लाख 40 हजारांची लाच स्वीकारताना…

ओझरखेडा धरण भरण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचे जलसमाधी आंदोलन

15 दिवसात पाणी टाकण्याच्या आश्‍वासनानंतर आंदोलन घेतले मागे मुक्ताईनगर : ओझरखेडा धरणात तातडीने पाणी टाकावे, संबंधित…

भुसावळ उपनगराध्यक्षपदी सोनी बारसेंची बिनविरोध निवड

भुसावळ : पालिकेचे उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपनगराध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी…

भुसावळातील रेल्वेतील लाचखोर मंडळ अभियंत्यांच्या घरात सापडले 15 लाखांचे घबाड

नागपूर सीबीआयच्या कारवाईने भुसावळ रेल्वेतील लाचखोरांच्या गोटात खळबळ भुसावळ : मंजूर झालेल्या दोन निविदांची वर्क…
मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !