Browsing Category
भुसावळ
महसूल प्रशासन अॅक्शन मोडवर : अवैध वाहतूक करणार्या तीन ट्रॅक्टर ट्रॉली जप्त
रावेर : जळगाव जिल्हात विधीमंडळ उपसमिती येत असल्याने महसूल विभाग अॅक्शन मोडवर असून सोमवारी एकाच दिवशी तीन अवैध वाळू…
रावेर पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी पूर्ण : गोपनीय अहवाल जिल्हाधिकार्यांना…
दोषींवरील कारवाईकडे लागले लक्ष : पुरवठा विभाग ठरला सर्वाधिक चर्चेचा
रावेर : रावेर पुरवठा विभागातील कथित…
वरणगाव परीसरातील युवकांनी चित्रपट क्षेत्रात टाकले पाऊल
‘प्यार जहाँ संघर्षही सर्व शक्तिमान’ शॉर्ट फिल्म 28 रोजी यु ट्यूबवर झळकणार
वरणगाव : वरणगाव परीसरात युवकांनी शॉर्ट…
नाथाभाऊ लवकरच जिल्ह्यात आमदार म्हणून नव्हे तर नामदार म्हणून परतणार
अॅड.रवींद्र पाटील : माजी मंत्री खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त निंभोरा परीसरात 11 कलमी कार्यक्रम
निंभोरा : ‘झाड…
तापीतिराची राखी पोहोचली गोदावरी व इंद्रायणीतिरी
मेहूणच्या मुक्ताईची राखी आळंदी, त्र्यंबकेश्वर व सासवडला अर्पण
भुसावळ : संपूर्ण जगाला मानवतावाद देणार्या लहानग्या…
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या बनावट फेसबुक खात्यावरून पैसे मागितल्याचा…
भुसावळ : आमदार संजय सावकारे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले असून त्यावरील लोकांना संदेश पाठवून…
रक्षाबंधनहून परतणार्या भावाचा अपघाती मृत्यू
मयत खडका गावातील रहिवासी : दुचाकी घसरल्याने अपघात
खडका : काही तासांपूर्वी बहिणीकडून राखी बांधून आलेल्या खडका येथील…
मुंबईतील व्यापार्यास मारहाण करून लुटणारे संशयीत पोलिसांच्या नजरेत
भुसावळ : स्वस्तात भंगार देण्याच्या बहाण्याने मुंबईच्या व्यापार्याला भुसावळात बोलावून नंतर मुक्ताईनगरच्या जंगलात…
बचत गटांना जिल्ह्याबाहेर व्यासपीठ उपलब्ध करून देणार
आमदार शिरीष चौधरी : फैजपूरला महिला बचत गट निर्मित ‘सरस्वती वस्तू भांडार’च्या दालनाचा शुभारंभ
फैजपूर : रावेर-यावल…
तीन वर्षांपूर्वी पत्नीला पळवल्याच्या वादातून खून : संशयीतांना कोठडी
पत्नीला पळवून नेल्याच्या वाद उफाळला : पतीच्या खुनात पहिल्या पत्नीचादेखील होता सहभाग
रावेर : तीन वर्षांपूर्वी…