Browsing Category
भुसावळ
मुंबई-प्रयागराज चोकी दरम्यान ग्रीष्मकालीन अतिरीक्त ट्रेन
भुसावळ : मय रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी उन्हाळ्यासाठी अतिरीक्त आरक्षित विशेष गाड्या विशेष…
सबवेच्या गर्डरसाठी 1 व 2 ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
खडवली आणि वसिंद दरम्यान होणार काम : काही गाड्या रद्द तर काही उशिराने धावणार
भुसावळ : मध्य रेल्वे मुंबई विभाग रोड…
रावेरात अल्प लसींच्या पुरवठ्याने नागरीक झाले संतप्त
रावेर : लस घेण्यासाठी रुग्णालयाबाहेर नागरीकांनी गर्दी केल्यानंतर कर्मचारी व नागरीकात चांगलाच वाद उद्भवल्याची घटना…
भुसावळातील ऑक्सीजन प्रकल्पाचे टेस्टींग यशस्वी
महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते औपचारीक उद्घाटन : रुग्णांची होणार सोय
भुसावळ : भुसावळात माजी पालकमंत्री…
भुसावळात लग्नाच्या दणदणाटात पोलिसांकडून कारवाईचा सूर
नवरदेवाला मिरविणार्या बग्गीचालकालाही दंड : वर्हाडींमध्ये खळबळ
भुसावळ : शासनाने दिलेल्या निकषात लग्न सोहळा न करता…
मुक्ताईनगर तालुक्यात अवैध धंद्यांवर धडक कारवाई
मुक्ताईनगर : नूतन पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी पदभार घेताच वॉश आऊट मोहिम सुरू केली असून अवैध धंदे चालकांचे…
कोरोनावर 1103 रुग्णांची मात पुन्हा 1063 रुग्ण आढळले तर 21 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात गत 24 तासात नव्याने 1063 नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 21 रुग्णांचा…
दत्तात्रेय वाघमारे : आज अंत्ययात्रा
भुसावळ : येथील सिद्धेश्वर नगरातील रहिवासी सेवानिवृत्त मेलगार्ड दत्तात्रेय चिंतामण वाघमारे (डी.सी.वाघमारे) (80)…
सावद्यात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी
सावदा : शहरात कोरोनाच्या दुसर्या लाटेत अनेक रुग्ण निघत आहे. दिवसागणिक यात वाढ होत आहे. वेळीच योग्य उपचार मिळत…
सावदा पालिकेच्या सभेत सहा विषयांना मंजुर
सावदा : सावदा नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा गुरुवार, 29 रोजी ऑनलाईन पद्धतीने झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा…